(Maha TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2017
Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – Maha TAIT 2017
पदाचे नाव : शिक्षण सेवक
शैक्षणिक पात्रता : D.T.Ed., पदवी B.Ed., पदव्युत्तर पदवी
परीक्षा : 12 डिसेंबर 2017 ते 21 डिसेंबर 2017
फी :
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज : Rs 500/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग : Rs 250/-
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज : Rs 500/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग : Rs 250/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 नोव्हेंबर 2017
अधिक माहितीसाठी : Click Here
[ ऑनलाईन अर्ज सुरुवात 02 नोव्हेंबर 2017 पासून]
अभ्यास संदर्भ
१. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ शशिकांत अन्नदाते, के सागर पब्लिकेशन्स,पुणे
२. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मार्गदर्शक - के' सागर, के सागर पब्लिकेशन्स, पुणे
वरील दोन्ही पुस्तके परीक्षेच्या अभ्यासक्रमाची व्याप्ती, परीक्षेतील काठिण्य पातळीचा दर्जा समजून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.
3.बुद्धिमत्ता चाचणीसाठी - के सागर, ज्ञा आ लोळे,पंढरीनाथ राणे, अनिल अंकलगी , सुजित पवार यांची पुस्तके अभ्यासा.
4.अंकगणित - के सागर, प्रमोद हुमने, पंढरीनाथ राणे, लोळे यांची पुस्तके अभ्यासा.
5. शिक्षक अभियोग्यतेसाठी डॉ शशिकांत अन्नदाते यांचे के सागर पब्लिकेशन्स कडून प्रकाशित पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.
6.भाषिक क्षमता मराठी- के सागर, लीला गोविलकर, बाळासाहेब शिंदे यांची पुस्तके अभ्यासा.
7.भाषिक क्षमता इंग्रजी - के सागर, बाळासाहेब शिंदे, सुदेश वेळापुरे, अवंतकर सर यांची पुस्तके अभ्यासा.
परीक्षेचा वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा